Rahul Gawai

प्रवास इटकूर ते बंगळुरू

Posted on

स्टेम लेअरनिंग कंपनी मार्फत आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातल्या लहान लहान गावातून विद्यार्थ्यानि भाग घेतला होता. याच स्पर्धेच्या अंतिम चरण भारताच्या बंगळुरू या शहरात मध्ये होणार होता, भारतामधील जवळ जवळ २० राज्यातील विजेते विद्यार्धी बांगुळूर मध्ये एकमेकांच्या सामोरे येणार होते. बंगळुरू ला येण्यासाठी काहीविद्यार्थ्यांनी रेल्वेने प्रवास केला तर काही विद्यार्थ्यांनी विमानाने प्रवास केला आणि याचा […]